भीती, रहस्य याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. अशाच काही अदृश्य शक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील काही जागांचा हा मागोवा. या जागांवर काही भीतीदायक अनुभव येतात की नाही याबाबतचे मत वेगळे असेलही पण या जागांची चर्चा मात्र पुण्यातील सर्वाधिक भीतीदायक स्पॉ ...
पुणे जिल्ह्याचे वैभव असलेल्या सिंहगड किल्ल्यावर जाणाºया पर्यटकांसाठी एका आॅस्टेलियन कंपनीकडून ‘रोप-वे’ तयार केला जाणार असून त्यासाठी तब्बल ११६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सो ...
पुण्याचे वैभव व देश-विदेशातील पर्याटकांचे आकर्षण असलेल्या सिंहगड घाट रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एक ते दीड किलो मिटरचा रस्ता सोडल्यास बहुतेक संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, डांबर निघून गेल्याने रस्ता निसरडा झाला आहे. ...