लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

Sindhudurg: एकाकी राहणाऱ्या वृद्धेचा होरपळून मृत्यू, कणकवली येथील घटना; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | An elderly woman died in a fire in her living room in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: एकाकी राहणाऱ्या वृद्धेचा होरपळून मृत्यू, कणकवली येथील घटना; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

फ्लॅटमध्ये अचानक आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...

Sindhudurg: अधिकाऱ्याला दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध - Marathi News | Attempt to garland an officer with liquor bottles MNS office bearers protest against sloppy administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अधिकाऱ्याला दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध

आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर ...

Sindhudurg: करुळ घाटात दरड कोसळली; २० तासांनंतर दुहेरी वाहतूक सुरू - Marathi News | Landslide in Karul Ghat Two-way traffic resumes after 20 hours | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: करुळ घाटात दरड कोसळली; २० तासांनंतर दुहेरी वाहतूक सुरू

रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा ...

गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह - Marathi News | Accused in notorious teacher murder escapes from Kalamba jail, body found in Kawalesad valley | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार,आंबोलीतील दरीत सापडला होता मृतदेह

Sindhudurg Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रेयसीच्या मदतीने तिच्याच शिक्षक असलेल्या नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुरेश आप्पासो चोथे यान ...

सिंधुदुर्गमध्ये २५ वर्षांनी आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती, महाराष्ट्रात या प्रजातीची प्रथमच नोंद - Marathi News | Three rare plants found in Sindhudurg after 25 years, this species recorded for the first time in Maharashtra | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गमध्ये २५ वर्षांनी आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती, महाराष्ट्रात या प्रजातीची प्रथमच नोंद

प्रा. विजय पैठणे आणि दोन विद्यार्थिनींचे संशोधन ...

'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन  - Marathi News | Uddhav Sena protest in Kankavali for the pending bills of the contractors | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी  ...

सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांच्या कळप, नितेश राणे यांच्या ओएसडींनी कॅमेऱ्यात कैद केला; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Gaur are abundant in Sawantwadi, causing panic among citizens | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत भरवस्तीत गव्यांच्या कळप, नितेश राणे यांच्या ओएसडींनी कॅमेऱ्यात कैद केला; नागरिकांमध्ये दहशत

वनविभागाकडून ठोस उपाययोजना नाही ...

सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला, सर्वाधिक पाऊस कोणत्या तालुक्यात.. जाणून घ्या - Marathi News | Rainfall in Sindhudurg increased, highest rainfall in Kankavli taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला, सर्वाधिक पाऊस कोणत्या तालुक्यात.. जाणून घ्या

मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन ...