लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिपांची वीज बिले सरकारने भरावीत!, भाजपा प्रणित सरपंच संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | The government should pay the electricity bills of the street lights in the village panchayat limits, Demand of BJP Pranit Sarpanch Organization to Guardian Minister Ravindra Chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रामपंचायत हद्दीतील पथदिपांची वीज बिले सरकारने भरावीत!, भाजपा प्रणित सरपंच संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. ...

पालकमंत्री रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आंगणेवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही - Marathi News | Guardian Minister of Sindhudurg Ravindra Chavan on his first visit to Sindhudurg, Guaranteed to be committed for the development of Anganewadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पालकमंत्री रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आंगणेवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. ...

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ - Marathi News | Incessant rain in Sindhudurga, farmers will be in trouble | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ

भात कापणीवेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त ...

शिरोडा वेळागर समुद्रात सावंतवाडीतील दोन कामगार बुडाले - Marathi News | Two laborers from Sawantwadi drowned in Shiroda velagar sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिरोडा वेळागर समुद्रात सावंतवाडीतील दोन कामगार बुडाले

दसऱ्याची सुट्टी असल्याने अनेक जण समुद्र किनारी फिरायला जातात त्या प्रमाणे ते दोघेही फिरायला गेले होते. ...

व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात - Marathi News | A truck loaded with cement sacks overturned in a field after a truck wheel axle broke, The accident occurred near Fondaghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात

चालक कुठे गायब झाला? याची चर्चा फोंडाघाट परिसरात सुरू होती ...

चौकुळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, आंबोली घाटात रस्त्यावर पाणी - Marathi News | Cloudburst-like rain in Chokul, water on roads in Amboli Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चौकुळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, आंबोली घाटात रस्त्यावर पाणी

आंबोली चौकुळ परिसरात परतीचा पाऊस सद्यस्थितीत जोरदार बरसत आहे. ...

..तरच लोकशाही टिकेल, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | A prosperous democratic country will become stronger only if development issues are solved with one thought, Sharad Pawar expressed his opinion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तरच लोकशाही टिकेल, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्राचा सीमाप्रश्न जेव्हा सुटेल तीच खरी नाथ पै यांना श्रध्दांजली असेल असे ही यावेळी याळगी म्हणाले. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, भात कापणी आल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | Heavy rains started in Sindhudurg district, Farmers worried about rice harvest | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, भात कापणी आल्याने शेतकरी चिंतेत

नवरात्रोत्सव सुरु असल्याने विविध कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. ...