लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

नवे भात लवकरच येणार विक्रीला, नावनोंदणी प्रक्रियेला सुरुवात; यावर्षीचा दर जाहीर..जाणून घ्या - Marathi News | New rice to go on sale soon, registration process begins in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नवे भात लवकरच येणार विक्रीला, नावनोंदणी प्रक्रियेला सुरुवात; यावर्षीचा दर जाहीर..जाणून घ्या

गतवर्षी क्विंटलला १८६८ रुपये दर देण्यात आला होता. तसेच ७०० रुपये बोनस देण्यात आला होता. ...

फोंडाघाटमध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई, ३२ हजाराच्या दारूसह मुद्देमाल जप्त - Marathi News | Kankavali police action on illegal liquor in Fondaghat, seized goods worth 32 thousand along with liquor | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फोंडाघाटमध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई, ३२ हजाराच्या दारूसह मुद्देमाल जप्त

कणकवली : कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल ३२ हजार ५८० रुपयांची अवैध गोवा बनावटीची ... ...

सिंधुदुर्गात अवैध धंद्यांविरोधात भाजप नेत्यांचाच एल्गार; पोलीसांना आठ दिवसांची मुदत  - Marathi News | BJP leaders protest against illegal businesses in Sindhudurga; Eight days deadline for the police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात अवैध धंद्यांविरोधात भाजप नेत्यांचाच एल्गार; पोलीसांना आठ दिवसांची मुदत 

परब म्हणाले, पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे सावंतवाडीत अवैध धंदे करणार्‍यांची दहशत सुरू आहे. येत्या आठ दिवसात ती दहशत आणि गैरप्रकार पोलिसांनी मोडीत काढावेत अन्यथा दहा हजार सह्याची मोहीम राबवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करू. ...

युवा दशावतार कलावंत शांती कलिंगण यांचे निधन - Marathi News | Youth Dashavatar Artist Shanti Kalingan passed away maharashtra sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :युवा दशावतार कलावंत शांती कलिंगण यांचे निधन

सिंधुदुर्गावर शोककळा. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर - Marathi News | FCBA 2022 award announced to Sindhudurg District Bank for best e payment initiative | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय स्तरावरील संस्था तसेच बँकिंग फ्रंटायर्स यासारख्या इंग्रजी मासिकाने बँकेच्या कामकाजाची घेतली दखल ...

कणकवलीत यंदाही भरणार दिवाळी विशेष बाजार; स्टॉलवर टेबल, खुर्ची, विजेची मोफत व्यवस्था - Marathi News | A special Diwali market will be held in Kankavli this year as well | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत यंदाही भरणार दिवाळी विशेष बाजार; स्टॉलवर टेबल, खुर्ची, विजेची मोफत व्यवस्था

२३ ऑक्टोबर पर्यंत हा बाजार सुरू राहणार ...

'सी वर्ल्डचं' घोडं गंगेत न्हाऊ दे.., गेली १० वर्षे रेंगाळलेला आणि आशिया खंडातील एकमेव प्रकल्प - Marathi News | Movements for the Sea World project at Tondawali in Malvan taluka of Sindhudurg district are speeding up | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सी वर्ल्डचं' घोडं गंगेत न्हाऊ दे.., गेली १० वर्षे रेंगाळलेला आणि आशिया खंडातील एकमेव प्रकल्प

पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीरदेखील केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

Vaibhav Naik Probed By ACB : नारायण राणेंचा 'जायंट किलर' अडचणीत, एसीबीकडून ठाकरे समर्थक आमदाराची चौकशी - Marathi News | Narayan Rane's giant killer in trouble, pro-Thackeray MLA probed by ACB | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंचा 'जायंट किलर' अडचणीत, एसीबीकडून ठाकरे समर्थक आमदाराची चौकशी

Shiv Sena MLA Vaibhav Naik Probed By ACB : दरम्यान नाईक यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या अधिकाऱ्यांनी आपणाला सायंकाळी उशिरा फोन केला. त्यावेळी आपण कणकवलीतच होतो. ...