लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

एसीबीच्या चौकशीबाबत आमदार वैभव नाईकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | We are fully cooperating with ACB investigation says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एसीबीच्या चौकशीबाबत आमदार वैभव नाईकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

या चौकशी मागे कोणाचा हात होता हे आता नितेश राणेंच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. पण राणेंच्या मुलांचा कोणता व्यवसाय आहे? ...

भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा - Marathi News | It will not take long to expose Bhaskar Jadhav behavior in Chiplun, BJP taluka president gave a warning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा

भास्कर जाधव हे, मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे आता सांगत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या त्याची क्लिप आमच्याकडे आहे. ...

वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | BJP MLA Nitesh Rane criticizes Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरेंचे रक्त थंड आहे. त्यामुळेच त्यांना आईस्क्रीम कोन ही निशाणी निवडणूक आयोगाने दिली आहे. ...

दोडामार्ग तालुक्यातील दोन्ही सरपंच पदावर भाजपचे वर्चस्व; श्रुती देसाई, प्रविण गवस विजयी - Marathi News | bjp dominates both sarpanch posts in dodamarg taluka shruti desai pravin gavas win gram panchayat election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोडामार्ग तालुक्यातील दोन्ही सरपंच पदावर भाजपचे वर्चस्व; श्रुती देसाई, प्रविण गवस विजयी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले अभिनंदन ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकीत निर्णय, पक्षनिरीक्षकाची माहिती  - Marathi News | Future elections in Sindhudurg district have been decided through Mahavikas Aghadi in a meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून असा बैठकीत निर्णय झाला आहे.  ...

Maharashtra Politics: “दोन राऊतांवर माझा लई राग हाय… आमचं सगळं वाटोळं केलंय”; शहाजीबापू पाटलांची घणाघाती टीका - Marathi News | shahaji bapu patil criticised shiv sena sanjay raut and vinayak raut in sindhudurga visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन राऊतांवर माझा लई राग हाय… आमचं सगळं वाटोळं केलंय”; शहाजीबापू पाटलांची घणाघाती टीका

Maharashtra News: संजय राऊत निवडणुकीला उभे राहत नाहीत, अन्यथा तिथेही गेलो असतो, असे सांगत शहाजीबापू पाटील यांनी दोन्ही राऊतांवर बोचरी टीका केली. ...

सिंधुदुर्ग : झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी, अन् मोठी दुर्घटना टळली - Marathi News | A cargo truck overturned at Malgaon on Zarap Patradevi Bypass | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी, अन् मोठी दुर्घटना टळली

ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

कणकवलीत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक - Marathi News | Suspect who tried to break bank ATM in Kankavli arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक

देवगड येथील गुन्हया मधून तो सध्या जामीनावर सुटलेला होता ...