लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आपले हॉस्पिटल हा धंदा नाही. या जिल्ह्यात दर्जेदार रुग्णसेवा मिळावी हे आपले स्वप्न होते. त्या स्वप्नांची पूर्तता आता होत आहे आणि त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असे भावनिक उद्गारही नामदार राणे यांनी यावेळी बोलताना काढले. ...
खासदार विनायक राऊत हे नियुक्तीच्या गोष्टी सांगत असले तरी शिवसेना भाजप युती म्हणून ते निवडून आले आहेत. हे त्यांनी विसरू नये. मात्र, यापुढे ते विजयी होणार नाहीत. ...
आषाढी-कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीत एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो. देशभरातून लाखो भाविक वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मैल न मैल प्रवास करुन येत असतात. ...