लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही लगावला. ...
पुणे येथे होणाऱ्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या तिच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. ...
Sindhudurg News: संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथील एव्हीएन संशोधन केंद्राने चिन्हांकित केलेला दुर्मीळ हौबारा माळढोक हा पक्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गुरुवारी आढळला आहे. ...