लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह - Marathi News | Karvi blossoms after sixteen years at Amboli Gele, tourists flock to see it | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह

या फुलांची जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते. ...

देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट - Marathi News | Devgad Hapus mango fruit now a new problem of fruit fly | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट

फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे ...

पर्यटन विकासाकरिता निधीची तरतूद करा, कुणकेश्वर मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Provide funds for tourism development, The demand of the office bearers of the Kunkeshwar Temple Devasthan to the Chief Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटन विकासाकरिता निधीची तरतूद करा, कुणकेश्वर मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वराच्या प्रथम महापूजेचा मान स्वीकारावा ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Shiv Sena activists from village Kalamath Muslimwadi in Kankavali taluka join BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत असताना विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. ...

..अन् सिंधुदुर्गातील चिंदरमधील ग्रामस्थांनी सोडलं गाव, गाव झाला सुना सुना; नेमकं काय घडलं? - Marathi News | Chinder villagers of Sindhudurga left the village for the village migration tradition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अन् सिंधुदुर्गातील चिंदरमधील ग्रामस्थांनी सोडलं गाव, गाव झाला सुना सुना; नेमकं काय घडलं?

चिंदर ग्रामस्थ घरादाराला माडाच्या झावळ्या बांधून घराभोवती राख टाकून भरदूपारी उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. ...

सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना - Marathi News | Try for Shiv Sena to come to power in Gram Panchayats in Sindhudurga, Instructions given by Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना

संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट. ...

राज ठाकरे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 'मनसे'ची तयारी - Marathi News | Raj Thackeray on November 30 visit to Sindhudurg, MNS preparations for upcoming Gram Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज ठाकरे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 'मनसे'ची तयारी

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. ...

'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही' - Marathi News | Give toll exemption to vehicles in Sindhudurga, otherwise the toll booth will not be allowed to open | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही'

'टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोल नाका बंद पाडेल' ...