लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

सिंधुदुर्गात ओसरगाव येथील टोलवसुलीला प्रारंभ होणार, ठेका घेतलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश - Marathi News | Order to company to collect toll at Osargaon toll booth on Mumbai-Goa highway in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात ओसरगाव येथील टोलवसुलीला प्रारंभ होणार, ठेका घेतलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर आता या प्रश्नी इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

कोकणात भाजपला धक्का, कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश - Marathi News | Many BJP workers from Vaibhavwadi joined Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात भाजपला धक्का, कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असतानाच करीम इसफ यांच्या नेतृत्वाखाली कोळपे भुसारवाडीतील भाजपच्या अनेक ... ...

ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | Big loss of Konkan during Thackeray government, Chandrasekhar Bawankule allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

'फ्रेंड ऑफ बीजेपी' असे अभियान राबविण्यात येणार ...

विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम - Marathi News | will not spare those who criticize without cause, Opposition of Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम

शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही ...

अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप - Marathi News | Crops in trouble due to unseasonal rains, The gardeners-farmers of Sindhudurga lost their sleep | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप

अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. ...

कर्नाटकातील फरार संशयित आरोपीस मालवणमध्ये घेतलं ताब्यात, कुडाळ-कर्नाटक वनविभागाची संयुक्त कारवाई - Marathi News | A fugitive suspect from Karnataka was arrested in Malvan, a joint operation of Kudal-Karnataka Forest Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कर्नाटकातील फरार संशयित आरोपीस मालवणमध्ये घेतलं ताब्यात, कुडाळ-कर्नाटक वनविभागाची संयुक्त कारवाई

संशयित आरोपी मागील दोन दिवसापासून ठिकाणे बदलून वनविभागाच्या पथकास हुलकावणी देत होता. ...

कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी - Marathi News | Tourism Festival in Kankavli from 5th January | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी

गेले दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. ...

मत्स्यदुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करा, मच्छीमार संघटनेची मागणी - Marathi News | Declare fish drought and provide financial support, demand fishermen association | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मत्स्यदुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करा, मच्छीमार संघटनेची मागणी

जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी ...