लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

संस्कृती, परंपरा पुढे न्यायची आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुणकेश्वरचे घेतले दर्शन - Marathi News | Culture, tradition is to be carried forward says Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संस्कृती, परंपरा पुढे न्यायची आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुणकेश्वरचे घेतले दर्शन

कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य ...

Sindhudurg: ओसरगावात आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान - Marathi News | The charred body of an unidentified woman was found at Osargaon in Sindhudurg district The challenge of investigation before the police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: ओसरगावात आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी ...

कोकणातील सेतू कार्यालये चालवण्याचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला; नितेश राणे म्हणाले, "मी इथे बसलोय ना..." - Marathi News | Nitesh Rane reaction after the contract to run Setu Suvidha Kendras in Sindhudurg district was awarded to Gujarat based company | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणातील सेतू कार्यालये चालवण्याचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला; नितेश राणे म्हणाले, "मी इथे बसलोय ना..."

सिंधुदुर्ग जिह्यातील सेतू सुविधा केंद्रे चालवण्याचे कंत्राट महायुती सरकारने गुजरातमधील कंपनीला दिले आहे. ...

सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला, ठाकरे गटाचा गंभीर आरोप - Marathi News | Tender of setu facility centers in Sindhudurga to Gujarati company, serious allegation of Shiv Sena Thackeray group | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Sindhudurg News: एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताता. दरम्यान, आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सेतू सुविधांचं काम गुजरातमधील कंपनीला देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

तब्बल १३ महिन्यांनंतर करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू, वाहनचालकांना दिलासा - Marathi News | Karul Ghat on Talere Kolhapur National Highway opened for one way traffic after 13 months | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तब्बल १३ महिन्यांनंतर करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू, वाहनचालकांना दिलासा

घाटमार्ग वाहतुकीस बंद केल्यामुळे या मार्गावरील पर्यटकांची संख्या पूर्ण रोडावली होती ...

भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, आरोपींविरोधात स्थानिकांचा उद्रेक - Marathi News | After India's victory, 'Pakistan Zindabad' slogans were raised in Malvan, locals erupted against the accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, आरोपींविरोधात उद्रेक

Malvan News: भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर देशभरात सुरू असलेल्या जल्लोषाला गालबोट लावणारा प्रकार मालवणमध्ये घडला. येथे एका परप्रांतिय भंगार व्यावसायिकाने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने स्थानिक संतप्त झाले. ...

Hapus Mango : यंदा हापूस खायला मिळणार का? वातावरणातील बदलामुळे यंदा जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा - Marathi News | Hapus Mango : Will we get to eat mangoes this year? Due to climate change, only 25 to 30 percent of mangoes will be available this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango : यंदा हापूस खायला मिळणार का? वातावरणातील बदलामुळे यंदा जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा

रत्नागिरी जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबा पीक यावर्षीही नैसर्गिक संकटात सापडले आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन असून, योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणिते विसस्कळीत होणार आहेत. ...

Sindhudurg: तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two youths from Pune who came for tourism in Tarkarli drowned | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू

मालवण: पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित बाळासाहेब ... ...