लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

काडतुसाच्या बंदुकीसह चारजण जेरबंद, सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Four people were arrested along with a cartridge gun, goods worth six lakhs were seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काडतुसाच्या बंदुकीसह चारजण जेरबंद, सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील कडावल बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई करत दोन अवैद्य काडतुसांच्या बंदुकीसह चारजणांना जेरबंद केले. ... ...

आडाळीत ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट उभारणार, आर्यन ग्रुप संचालकांची माहिती; मंत्री केसरकरांसह केली जागेची पाहणी - Marathi News | Green hydrogen project will be set up in Adali, Aryan Group director information; Inspected the site along with Minister Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आडाळीत ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट उभारणार, आर्यन ग्रुप संचालकांची माहिती; मंत्री केसरकरांसह केली जागेची पाहणी

साधारणतः बाराशे जणांना मिळणार रोजगार ...

गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या - Marathi News | Konkan Railway Administration has started booking five months in advance for Ganeshotsav this year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वेवर भार पडण्याची शक्यता ...

शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार - Marathi News | Assembly constituencies wise meetings for Shiv Sena party building on April 27, Kankavli office to be inaugurated | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार

कणकवली: शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका २७ एप्रिलला होणार आहेत. या बैठकीला ... ...

50 Not Out...! वाढदिवशी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चाहत्यांकडून 'प्रेमाचा' वर्षाव - Marathi News | India's great cricketer Sachin Tendulkar has made a special post on his 50th birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :50 Not Out...! वाढदिवशी सचिनची खास पोस्ट अन् चाहत्यांकडून 'प्रेमाचा' वर्षाव

Happy Birthday Sachin Tendulkar : महान क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. ...

Sachin Tendulkar: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनारी फेरफटका  - Marathi News | Sachin Tendulkar: Sachin Tendulkar in Sindhudurga for Birthday Celebration, Bhogwe Coastal Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनारी फेरफटका 

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या 50 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात दाखल झाला असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे ...

Sindhudurga: मच्छी विक्रेत्या महिलेकडून कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | Kalamath Gram Panchayat employee assaulted by fish seller, case registered | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurga: मच्छी विक्रेत्या महिलेकडून कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

रस्त्यालगत बसलेल्या मच्छी विक्रेतीला हटविण्यास गेले असता, तिने त्यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली ...

कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक - Marathi News | By elections for seven seats of six gram panchayats in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक

कधी होणार मतदान अन् मतमोजणी...जाणून घ्या ...