लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

काळसेतील एकाची गळफास घेवून आत्महत्या - Marathi News | One of the committed suicide by hanging himself in Kalase | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काळसेतील एकाची गळफास घेवून आत्महत्या

चौके ( सिंधुदुर्ग ) : मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (४५ ) याने ... ...

वैभववाडीत वादळी पावसामुळे दाणादाण; झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Stormy rain in and around Vaibhavwadi city, Trees fell, traffic stopped | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीत वादळी पावसामुळे दाणादाण; झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

पहिल्याच पावसात वैभववाडी तुंबली ...

सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला  - Marathi News | Presence of pre monsoon rains in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला 

उकाड्याने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा, वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेमुळे बत्ती गुल ...

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती येणार; झाराप, इन्सुली पुलासाठी ६८ तर व्हाईट टॉपींगसाठी ३८ कोटी मंजूर - Marathi News | The work of Mumbai-Goa highway will speed up, 68 crore for Zarap, Insuli bridge and 38 crore for white topping | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती येणार; झाराप, इन्सुली पुलासाठी ६८ तर व्हाईट टॉपींगसाठी ३८ कोटी मंजूर

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यासाठी अपघातांचे प्रमाण ... ...

मोती तलावातील पाणी सोडले, मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य - Marathi News | The waters of the moti Lake were released, the mass of fish dead; The stench reigns in the area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोती तलावातील पाणी सोडले, मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

तलावातील संरक्षक भिंत बांधण्यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत झाला आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. ...

दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ - Marathi News | Petrol pump on Dodamarg Goa border broken by unknown thieves; Cash of 16 lakhs stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

सावंतवाडीत चोरट्याचा धुमाकूळ; तीन प्लॅट फोडले, दागिन्यासह रोख रक्कम लांबवली  - Marathi News | A flurry of thieves in Sawantwadi; Three plates were broken, cash along with jewelery was recovered | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत चोरट्याचा धुमाकूळ; तीन प्लॅट फोडले, दागिन्यासह रोख रक्कम लांबवली 

याप्रकरणी परिसरात संशयास्पद दिसलेल्या दोघा परप्रांतीय युवकांना सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आंगणेवाडीत आढळला बँडेड रेसर! - Marathi News | Banded racer found in Anganewadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंगणेवाडीत आढळला बँडेड रेसर!

नागासारखा दिसत असल्यामुळे याला विषारी नागच समजून मारले जाते ...