लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

Gold Silver Price 1 January: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदी चमक झाली कमी - Marathi News | Gold Silver Price 1 January 2025 Gold prices rise on the first day of the New Year silver price down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदी चमक झाली कमी

Gold Silver Price 1 January: वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारीला सराफा बाजारात सोन्या दरात वाढ झाली. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर. ...

सरत्या वर्षात सोने २७ टक्क्यांनी महागलं! २०२५ मध्येही भाव वाढणार का? - Marathi News | Gold prices have risen by 27 percent in the past year! Will prices increase in 2025 as well? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरत्या वर्षात सोने २७ टक्क्यांनी महागलं! २०२५ मध्येही भाव वाढणार का?

Gold Silver Price : सोने आणि भारतीय असं समीकरण जगभर प्रसिद्ध आहे. सरत्या वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल २७ टक्के वाढ झाली. आता २०२५ मध्येही भाव वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

नव्या वर्षात सोने ९५ हजारांपर्यंत जाणार! व्यापाऱ्यांची माहिती - Marathi News | gold rate in india will go up to 95 thousand in the new year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वर्षात सोने ९५ हजारांपर्यंत जाणार! व्यापाऱ्यांची माहिती

१० ग्रॅम सोन्याचा दर ७९ हजार ८०० रुपये ...

सोनेच नव्हे, आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉल मार्किंग? सरकारच्या हालचाली - Marathi News | Government is preparing to formulate rules for buying and selling silver jewelry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनेच नव्हे, आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉल मार्किंग? सरकारच्या हालचाली

तंत्रज्ञानाबद्दल खल सुरु ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; चांदी २२६७ रुपयांनी महागली, सोन्याचा भावही वाढला - Marathi News | Big change in gold and silver prices Silver became expensive by Rs 2267 gold price also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; चांदी २२६७ रुपयांनी महागली, सोन्याचा भावही वाढला

Gold Silver Price Today 23 Dec: आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. पाहा काय आहे नवे दर. ...

Gold Price : सोनं पुन्हा स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Price Gold is cheap again, silver prices also see a big drop Quickly check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price : सोनं पुन्हा स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी तर चांदीचा भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरला आहे... ...

7 वर्षं नोकरी अन् शिपायाच्या घरात एवढं मोठं घबाड...! कॅश, सोनं, चांदी, 4 SUV; ही माया बघून तुम्हीही चक्रावून जाल - Marathi News | Madhya pradesh bhopal 7 years of service and such a big wealth in the former constable saurabh sharma' s house in the lokayukta raid Cash, gold, silver, 4 SUVs; You will also be amazed to see this illusion | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :7 वर्षं नोकरी अन् शिपायाच्या घरात एवढं मोठं घबाड...! कॅश, सोनं, चांदी, 4 SUV; ही माया बघून तुम्हीही चक्रावून जाल

धक्कादायक गोष्ट म्हणजे, लोकायुक्तांना सौरभच्या घरात नोटा मोजण्याचे मशीनही मिळाले आहे. सौरभ एखाद्या हवाला नेटवर्कचा भाग असू शकतो, असा संशयही व्यक्त केला जात आहे. ...

फेडचा निर्णय अमेरिकेत अन् सोनं-चांदी 'धडाम' भारतात! चांदी 2000 रुपयांनी स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Fed's decision in America and gold silver rate decline in India Silver cheaper by Rs 2000; Quickly check the latest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फेडचा निर्णय अमेरिकेत अन् सोनं-चांदी 'धडाम' भारतात! चांदी 2000 रुपयांनी स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

आज सकाळी बाजार खुला होताच सोन्याचा भाव 750 रुपये प्रति 10 ग्रॅमने खालच्या पातळीवर दिसून आला. तर चांदी 2150 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत स्वस्त झाली होती. ...