कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेतच सोन्याच्या दरात अनेकदा चढ-उतार पाहायला मिळाले होते. पण आता पुन्हा एकदा सोन्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जाणून घेऊयात काय असेल दर? आणि सध्याचा दर काय? ...
gold-silver : गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढवले असता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने, चांदी खरेदीकडे आपला ओढा वळवला. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर उच्चांकी ५६ हजार रुपये या पातळीपर्यंत गेले होते. ...
गेल्या व्यापार सत्रात, सोन्याचा दर दोन टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलो ग्रॅमने कमी झाला होता. मार्च महिन्यात सोन्याचा दर जवळपास 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही कमी झाला होता. (Gold silver price today) ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसह अनेक गोष्टींवर खूप मोठा परिणाम झाला आणि होतोय. तसाच तो सोनं खरेदीवर झाला आहे. यात एक नवा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. जाणून घेऊयात... ...
सोनं खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घेऊयात लेटेस्ट दर... ...