लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

सोन्याच्या किंमतीला झळाळी, पण चांदी फिकी पडली; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर - Marathi News | gold silver price today gold rate rise today silver rate down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किंमतीला झळाळी, पण चांदी फिकी पडली; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असताना तुम्हाला स्वस्त सोने खरेदीची चांगली संधी आहे. ...

सोन्याच्या दरात मोठी घसरण! चांदी वधारली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | A big fall in the price of gold Silver increased; Check the latest rate 19th june 2023 mcx gold and silver price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी घसरण! चांदी वधारली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Price Today: मे महिन्यानंतर, आतापर्यंत सोन्याचा दर 2000 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमहून अधिक, तर चांदीचा दर 5000 रुपयांहून अधिक घसरला आहे. ...

पाच हजारांनी स्वस्त झाली चांदी, सेन्सेक्सनही शुक्रवारी गाठला नवा उच्चांक - Marathi News | Silver became cheaper by 5 thousand Sensex also reached a new high on Friday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच हजारांनी स्वस्त झाली चांदी, सेन्सेक्सनही शुक्रवारी गाठला नवा उच्चांक

चांदीचे भाव ७८ हजार रुपयांवरून ७३ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. ...

Gold Loan प्रमाणे सिल्व्हर लोन पॉलिसी तयार करा, बँकांची RBI कडे मागणी; कारण काय? - Marathi News | Formulate Silver Loan Policy like Gold Loan banks request to RBI What is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Loan प्रमाणे सिल्व्हर लोन पॉलिसी तयार करा, बँकांची RBI कडे मागणी; कारण काय?

गोल्ड लोनप्रमाणे सिल्व्हर लोनसाठीही पॉलिसी बनवण्याची मागणी देशभरातील बँकांनी आरबीआयकडे केली आहे. ...

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹44829, चांदीही झाली स्वस्त; पटा-पट चेक करा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट - Marathi News | Today 18 carat gold price rs 44829, silver too cheap; Check the latest rate of 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹44829, चांदीही झाली स्वस्त; पटा-पट चेक करा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

आचा सोने आपल्या ऑल टाइम हाय पेक्षा 1967 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त मिळत आहे. ...

महिन्याभरात साेने ३ हजार रुपयांनी स्वस्त - Marathi News | gold 3 thousand rupees cheaper in a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याभरात साेने ३ हजार रुपयांनी स्वस्त

२२ कॅरेटच्या सोन्याचा भाव ५४,५९५ रुपये झाला.  ...

सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | gold silver price today know about latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today : जागतिक पातळीवरही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. अमेरिकेत काँग्रेसने बुधवारी कर्जाची सीमा वाढविणारे बील पास केले. यानंतर, सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. ...

Gold: चार दिवसांपासून सोन्याच्या किमतील लक्षणीय घट, आता एवढं झालंय स्वस्त - Marathi News | Gold: Significant decline in gold prices for four days, now it has become so cheap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार दिवसांपासून सोन्याच्या किमतील लक्षणीय घट, आता एवढं झालंय स्वस्त

Gold: जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत आहे. हा क्रम गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. ...