लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी... - Marathi News | Gold Silver Price Review Silver Bullish Than Gold Gold went up by rs 4360 in October while silver price hike by 7270 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...

Gold Silver Price Review: ऑक्टोबरमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीनं मागील सर्व विक्रम मोडले होते. महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आली आहे ...

Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार? - Marathi News | Gold Price on Diwali price hike Before diwali check before buying see how much the burden will be on the pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?

Gold Price on Diwali: ऐन दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात तेदी दिसून येत आहेत. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर. ...

सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव - Marathi News | Gold crossed 80 thousand for the first time before Lakshmi Puja; Silver also ate the price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव

दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. ...

Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार - Marathi News | Gold Price Outlook Gold likely to cross rs 100000 by next Diwali 2025 silver price may also hike more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार

Gold Price Outlook: या वर्षी सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ झाली असून सातत्यानं नवनवीन विक्रम होत आहेत. सोन्यानं ८१,००० रुपयांचा टप्पा ओलांडला असून चांदीही एक लाख रुपयांवर पोहोचली आहे. ...

चांदीचं सोनं, किलोसाठी मोजा आता ९८ हजार, सोने ८० हजारांच्या घरात; नाणी खरेदीस पसंती - Marathi News | silver rate now 98 thousand per kg and gold at 80 thousand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चांदीचं सोनं, किलोसाठी मोजा आता ९८ हजार, सोने ८० हजारांच्या घरात; नाणी खरेदीस पसंती

दिवाळीत चांदीच्या दागिन्यांची किंवा पूजेच्या उपकरणांची खरेदीही केली जाते. ...

Gold Rate Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यानं गाठला उच्चांक; चांदीची चमकही वाढली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर - Marathi News | Gold Rate Today Gold reaches high on Dhanteras day Silver price also increased in luster check the latest rates before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यानं गाठला उच्चांक; चांदीची चमकही वाढली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर

Gold Rate Today 29 October: धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच आज  सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Rate Today) सोमवारच्या बंद भावाच्या तुलनेत आणखी वाढला. पाहूया काय आहेत लेटेस्ट दर. ...

दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार - Marathi News | 2500 crore turnover in bullion market during Diwali; Gold-silver, diamonds will shine, gold per tola above 80 thousand 500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार

या काळात सोन्यासोबतच चांदी आणि हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीची उलाढालही किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाजही त्यानी वर्तविला आहे. ...

Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर? - Marathi News | Gold Price Today Gold and silver prices rise again before diwali Dhantrayodashi see what are the new prices before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

Gold Price Today : Gold Price Today : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सराफा बाजारात आज पुन्हा त्यात तेजी दिसून आली. ...