लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिक्किम

सिक्किम

Sikkim, Latest Marathi News

coronavirus: कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज - Marathi News | coronavirus: The school-college will start from June 15 in Sikkim BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज

देशातील काही राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या राज्यांमध्ये आता दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | chinese troops committed to uphold peace after clash with indian soldiers vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

सीमावर्ती भागात आमचे सैन्य शांतता व संयम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत. ...

Corona Virus : टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं स्थलांतरित कामगारांना दिला निवारा - Marathi News | Corona Virus : Former India captain Bhaichung Bhutia offers shelter to migrant workers svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Corona Virus : टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं स्थलांतरित कामगारांना दिला निवारा

दिल्ली आणि महाराष्ट्रातूनही परप्रांतिय कामगारांनी घराकडची वाट धरली आहे. ...

भारतीय सैनिकाचं 'असं' मंदिर जिथे चिनी सैनिक सुद्धा करतात वंदन - Marathi News | Know facts about Baba harbhajan singh mandir in sikkim | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतीय सैनिकाचं 'असं' मंदिर जिथे चिनी सैनिक सुद्धा करतात वंदन

गोवा-सिंगापूर नव्हे, तर ओढा लडाख, सिक्कीम, भूतानकडे! - Marathi News | Go to Ladakh, Sikkim, Bhutan, not Goa-Singapore! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा-सिंगापूर नव्हे, तर ओढा लडाख, सिक्कीम, भूतानकडे!

गोव्याचे आकर्षण कमी झाल्याचे दिसत असल्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. नव्या ठिकाणी पर्यटनाला जात असताना जिथे कमी गर्दी असते, अशा ठिकाणांची निवड करण्यात येत आहे. ...

आयोगाने अपात्रता कमी केल्याने सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे पद शाबूत - Marathi News |  Sikkim Chief Minister resigns as Commission reduces disqualification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयोगाने अपात्रता कमी केल्याने सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे पद शाबूत

भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात शिक्षा झाल्याने लागू झालेल्या सहा वर्षांच्या अपात्रतेमध्ये निवडणूक आयोगाने रविवारी कपात केली. ...

इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण - Marathi News | Iqbal Abdulla take 3 wickets And 4 maiden over in 7 overs spell in vijay hazare trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण

विजय हजारे चषक स्पर्धेत सिक्कीम आणि मणिपूरचा सामना  शनिवारी रंगला होता. या सामन्यात सिक्कीम संघाकडून खेळताना इक्बाल अब्दुल्लाने अप्रतिम गोलंदाजी करत मणिपूरची दाणादाण उडवून दिली. ...

सिक्कीममध्ये भाजपचा उदय; शून्यावरून 10 आमदारांवर संख्याबळ - Marathi News | BJP's rise in Sikkim; 10 legislators from zero | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्कीममध्ये भाजपचा उदय; शून्यावरून 10 आमदारांवर संख्याबळ

एसडीएफने गेल्या 25 वर्षांपासून सिक्कीमवर सत्ता गाजविली आहे. ...