Sikkim Landslide: पश्चिम सिक्कीममधील यांगथांग मतदारसंघातील अप्पर रिम्बी येथे मध्यरात्री झालेल्या भूस्खलनात चार जणांचा मृत्यू आणि तीन जण बेपत्ता आहेत. ...
अतिवृष्टी व भूस्खलनामुळे चातेनचा संपर्क तुटल्याने या भागात अडकलेल्या किमान ७६ सुरक्षा जवानांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. जवानांची सुटका केल्यानंतर भूस्खलनग्रस्त भागातील स्थानिक नागरिक व सैन्य कर्मचाऱ्यांसाठी हेलिकॉप्टरने १,३०० किलो मद ...