लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शीख

शीख

Sikh, Latest Marathi News

विशेष लेख: जिन्हूं न निंदा दुखी करदी है, न उसतत खुश करदी है... - Marathi News | Special Article: Jinhun Na Ninda Dukhi Kardi Hai, Na Ustat Khush Kardi Hai... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: जिन्हूं न निंदा दुखी करदी है, न उसतत खुश करदी है...

राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांची 'अमर शहादत' हा एक चिरंतर आदर्श आहे. त्यांच्या स्मरण-समागमाच्या निमित्ताने... ...

विशेष नैमत्तिक लेख: अंधारा कालखंड उजळवणारा शीख परंपरेतील ‘एक ओंकार’! - Marathi News | Special Feature Article ‘Ek Omkar’ from the Sikh tradition that brightens the dark times | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष नैमत्तिक लेख: अंधारा कालखंड उजळवणारा शीख परंपरेतील ‘एक ओंकार’!

शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या ३५०व्या बलिदान दिनाच्या स्मरणार्थ आज नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ समागमाला प्रारंभ होत आहे, त्यानिमित्ताने... ...

१९८४ शिखविरोधी दंगल प्रकरण: माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता; राऊज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा निकाल - Marathi News | 1984 anti-Sikh riots case: Former Congress leader Sajjan Kumar acquitted; Rouse Avenue Court's big verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९८४ शिखविरोधी दंगल प्रकरण: माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता; राऊज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा निकाल

1984 anti-Sikh riots case: १९८४ च्या शिखविरोधी दंगलीतील जनकपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना निर्दोष मुक्त केले आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ  - Marathi News | Sikh Gurus sacrificed for the protection of Sanatan Dharma and culture - CM Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील गुरूद्वारामध्ये झालेल्या कार्यक्रमात शीखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंग यांच्या कार्याला उजाळा दिला.  ...

अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ - Marathi News | Threat to blow up Amritsar's Golden Temple with RDX, a stir after email | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ

कुठल्याही संशयित व्यक्तीवर अथवा कृतीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात टास्क फोर्सला निर्देश देण्यात आले आहेत. SGPC के मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी याची पुष्टी केली आहे. ...

कधी काळी अफगाणिस्तानात लाखोंच्या संख्येने हिंदू राहत होते, तालिबानी सरकार आल्यानंतर किती उरले? जाणून धक्का बसेल - Marathi News | There were once millions of Hindus in Afghanistan, how many remained after the Taliban government came to power You will be shocked to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कधी काळी अफगाणिस्तानात लाखोंच्या संख्येने हिंदू राहत होते, तालिबानी सरकार आल्यानंतर किती उरले? जाणून धक्का बसेल

आज अफगाणिस्तानात ९९.७% हून अधिक लोकसंख्या मुस्लीम समाजाची आहे आणि येथे तालिबान या दहशतवादी संघटनेचे राज्य आहे... ...

"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | emergency movie banned in punjab due to sikh community hurt sentiments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

पहिल्याच दिवशी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय (kangana ranaut, emergency) ...

"ननकाना साहिब आपल्यापासून किती काळ दूर राहणार?" योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; पाकिस्तानला झोंबणार! - Marathi News | How long Nankana Sahib will stay away from India CM Yogi Adityanath's big statement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"ननकाना साहिब आपल्यापासून किती काळ दूर राहणार?" योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; पाकिस्तानला झोंबणार!

गुरू श्री तेग बहादूर जी महाराज यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त लखनऊमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...