सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. Read More
Sidhu Moose wala Murder: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्प शूटरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रियव्रत फौजी आणि कशिश अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे एका साथीदारासोबत गुजरातच्या मुंद्रा बंदरानजीक भाड्याच्या घरात दडी मारून होते. ...
Bishnoi Gang: बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानला गेल्या 5 जूनला जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र मिळालं होतं. तुझा सिद्धू मुसेवाला करू, असं या पत्रात लिहिलं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. ...
Sidhu Moose wala Murder: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट पाच गँगस्टर्सनी रचला. यात लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, सचिन थापर, अनमोल बिश्नोई व विक्रम बराडचा समावेश आहे. ...