लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धू मूसेवाला

Sidhu Moosewala Latest news

Sidhu moosewala, Latest Marathi News

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.
Read More
“आणखी एका आईचा मुलगा…”, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर सोनू सूदची भावुक पोस्ट - Marathi News | sonu sood mourns singer sidhu moosewala loss on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आणखी एका आईचा मुलगा…”, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर सोनू सूदची भावुक पोस्ट

Sidhu moosewala: सिद्धू मूसेवाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ...

Net worth: लक्झरी कार, लाखोंचं मानधन! 28 वर्षी सिद्धू मूसेवाला होता कोटयवधींचा मालक - Marathi News | mourns singer sidhu moosewala total net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Net worth: लक्झरी कार, लाखोंचं मानधन! 28 वर्षी सिद्धू मूसेवाला होता कोटयवधींचा मालक

Sidhu moosewala:सध्या सोशल मीडियावर सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिद्धू मूसेवाला यांचं एकूण नेटवर्थ किती होते ते पाहुयात. ...

सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यानेच रचला होता सलमान खानच्या हत्येचा प्लान, पण मग... - Marathi News | Lawrence Bishnoi also threatened to kill Salman Khan Sidhu Moose Wala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यानेच रचला होता सलमान खानच्या हत्येचा प्लान, पण मग...

Lawrence Bishnoi : याआधीही अनेकदा गॅंगस्टर बिश्नोई चर्चेत आला होता. त्याची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली होती जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ...

Sidhu Moose Wala Murder: सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी - Marathi News | Sidhu Moose Wala Murder: Gangwar likely in Punjab over Sidhu's murder; gangster vicky gounder's gand threatens Gangster Lawrence Bishnoi, Goldie Brar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी

लॉरेन्स बिश्नोईचे मृत गँगस्टर विक्की गौंडर आणि बंबीहा टोळीशी अनेक वर्षांपासूनचे वैर आहे. विक्की गौंडर कुठे आहे याची टीप देखील लॉरेन्स बिश्नोईनेच पोलिसांना दिल्याचे सांगितले जाते.  ...

Sidhu Moose Wala: थार थार थार...! एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धू मूसेवालावर याच रायफलने हल्ला झाला - Marathi News | Sidhu Moose Wala Murder: AN 95 Rifle fire 600 bullets a minute; Sidhu Musewala was attacked with the same rifle | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :थार थार थार...! मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धूवर याच रायफलने हल्ला झाला

AN 95 Asault Rifle of Russian Army Used in Punjab: तिहार तुरुंगाच हत्येचा कट शिजला आणि सिद्धूला गाठून तीस गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्यांनी थारची तर चाळण केली, परंतू सिद्धू देखील वाचू शकला नाही. ...

Sidhu Moose Wala : कोण होता गायक सिद्धू मूसेवालाचा गुरू? ज्याचीही भर रस्त्यात केली गेली होती हत्या - Marathi News | Sidhu Moose Wala killed just like his idol Singer Tupac Shakur murdered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धू मूसेवालाच्या गुरूचीही २५ वर्षाआधी करण्यात आली होती गोळ्या झाडून हत्या, कोण होता तो?

Sidhu Moose Wala Murder : सिद्धूच्या मृत्यूला संयोग म्हणा की नियती तो बालपणापासून ज्या कलाकाराला आपला आदर्श मानत होता. सिद्धूला पैसा आणि मृत्यूही तसाच मिळाला. ...