शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : Salman Khan Case: सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, आरोपी सौरभ महाकालनं चौकशीत संपूर्ण प्लान सांगितला!

क्राइम : मुसेवाला हत्याकटाचा सूत्रधार बिष्णोईच, दिल्ली पोलिसांचा दावा

क्राइम : मोठा खुलासा! खंडणी नाही तर सिद्धू मुसेवालाने केलं नव्हतं लॉरेन्स बिश्नोईचं 'हे' काम, म्हणून गेला त्याचा जीव!

राष्ट्रीय : Ravneet Singh Bittu : आता पुढचा नंबर तुझा... सिद्धू मुसेवाला सारखेच तुझेही हाल होतील; काँग्रेस खासदाराला धमकी

नागपूर : हायप्रोफाईल मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे नागपूर कारागृहापर्यंत ?

क्राइम : मुसेवाला हत्येचा अरुण गवळी टोळीशी संबंध?, महाराष्ट्र पोलिसांकडे मागितली मदत

राष्ट्रीय : राहुल गांधींनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट; म्हणाले, “आप सरकार सपशेल फेल”

क्राइम : सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील नवा Video आला समोर, कारमध्ये दिसले शूटर्स, गूढ उलगडणार

राष्ट्रीय : सिद्धू मुसेवाला यांची रेकी करणारा ‘केकडा’ अटकेत, फॅन बनून घेतला हाेता ऑटाेग्राफ

क्राइम : Moosewala Murder Case: सिद्धू मूसेवाला हत्येसाठी ४ राज्यातून शूटर्स बोलावले; महाराष्ट्रातून 'ते' दोघं गेले