अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. Read More
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक एक्झिटने सर्वांनाचं धक्का बसला आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थचे हार्ट अटॅकने निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका ...
बिग बॉस विनर अभिनेता सिद्धार्थ शुक्ला चं आकस्मिक निधन झालं आहे... या बातमीने अनेकांना चटका लावला असून यावर विश्वास बसणं कठीण असलं तरी ही तितकंच दुःखद आणि खर आहे... अवघ्या 40 व्या वर्षात सिद्धार्थ निधन झाले असून त्याचं कारण हार्टअटॅक असं सांगण्यात येत ...