अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. Read More
वाहिनीच्या क्रिएटिव्ह विभाग मध्ये चांगला अनुभव आला. पण, आता मी इथून पुढे या खोटेपणाचा भाग असू शकत नाही. सिद्धार्थ शुक्लाला कमी वोट्स मिळूनही तो जिंकतो, यात नक्कीच काहीतरी चुकीचे आहे, याचा अंदाज प्रेक्षकांनाही आला होता. ...