लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ शुक्ला

Latest News On Sidharth Shukla, मराठी बातम्या

Sidharth shukla, Latest Marathi News

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे.
Read More
शॉकिंग Sidharth Shukla dies !!! ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, उण्यापुर्‍या 40 व्या वर्षी घेतला निरोप - Marathi News | Bigg Boss 13 winner TV and film actor Sidharth Shukla dead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉकिंग Sidharth Shukla dies !!! ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, उण्यापुर्‍या 40 व्या वर्षी घेतला निरोप

Sidharth Shukla dead of heart attack at the age of 40 : सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. पण नंतर तो उठलाच नाही.... ...

इथेही ड्रामा? अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सिद्धार्थ शुक्लानं असं व्यक्त केलं दु:ख, झाला ट्रोल - Marathi News | sidharth shukla shares post expressing grief on the current situation in afghanistan got trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथेही ड्रामा? अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सिद्धार्थ शुक्लानं असं व्यक्त केलं दु:ख, झाला ट्रोल

होय, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दु:ख व्यक्त करणारी पोस्ट सिद्धार्थने केली. पण दु:ख व्यक्त करण्याचा त्याचा अंदाज नेटक-यांना भावला नाही. ...

 सिद्धार्थ शुक्लानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं, म्हणाला... - Marathi News | sidharth shukla reacts to pakistan pm imran khan comment on rape cases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सिद्धार्थ शुक्लानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं, म्हणाला...

इम्रान खान काय म्हणालेत? बलात्काराच्या घटनांवरून इम्रान खान यांनी अलीकडे अकलेचे तारे तोडले होते. ...

सिद्धार्थ शुक्लाचा या अभिनेत्रीसोबतचा लिप लॉक व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ - Marathi News | Siddharth Shukla's lip lock video with this actress is going viral, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाचा या अभिनेत्रीसोबतचा लिप लॉक व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

सिद्धार्थ शुक्लाचा लिप लॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर सिद्धार्थ शुक्लाने सोडले मौन - Marathi News | Sidharth Shukla on Wedding Rumours With Shehnaaz Gill, THIS is What He Has To Say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर सिद्धार्थ शुक्लाने सोडले मौन

विशेष म्हणजे शहनाज ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाते.  'बिग बॉस १३' शोनंतर शहनाजचे मेकओव्हर करत चाहत्यांना मोठा धक्काच दिला होता. ...

शहनाज गिल-सिद्धार्थ शुक्लाच्या मैत्रीवर डॅडी नाराज, म्हणाले... - Marathi News | shehnaaz gill father santokh singh unhappy with her friendship with sidharth shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिल-सिद्धार्थ शुक्लाच्या मैत्रीवर डॅडी नाराज, म्हणाले...

‘बिग बॉस 13’ घरात शहनाज प्रचंड लोकप्रिय झाली होती, सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ...

Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातून या तिघांना दाखवला बाहेरचा रस्ता?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss 14: Show these three the way out of Bigg Boss's house ?, Learn about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातून या तिघांना दाखवला बाहेरचा रस्ता?, जाणून घ्या याबद्दल

बिग बॉसचा चौदाव्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या शोमधून तिघांना बेघर केल्याचे बोलले जात आहे. ...

Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्लाच्या हातात आहे एलिमिनेशनचा गेम, बेघर करण्यासाठी सांगितले या तिघांचे नाव - Marathi News | Bigg Boss 14: Siddharth Shukla has a game of elimination in his hands. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्लाच्या हातात आहे एलिमिनेशनचा गेम, बेघर करण्यासाठी सांगितले या तिघांचे नाव

आता या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनची जबाबदारीदेखील सिद्धार्थ शुक्लाच्याच हातात आहे. ...