लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ शुक्ला

Latest News On Sidharth Shukla, मराठी बातम्या

Sidharth shukla, Latest Marathi News

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे.
Read More
सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराला आलेल्या संभावना सेठच्या पतीला पोलिसांनी मारलं कानाखाली, जाणून घ्या काय घडलं - Marathi News | Actress Sambhavna Seth Fight With Cops At Sidharth Shukla’s Funeral, know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराला आलेल्या संभावना सेठच्या पतीला पोलिसांनी मारलं कानाखाली, जाणून घ्या काय घडलं

सिद्धार्थ शुक्लाच्या शेवटच्या दर्शनासाठी, त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि मनोरंजन विश्वासतले कलाकारामंडळी ओशिवरा स्मशानभूमीत पोहोचले होते.साश्रू नयनांनी सिद्धार्थला निरोप दिला. ...

Siddharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने फॅनला बसला मोठा धक्का! बातमी समजताच तरुणी गेली कोमात, उपचार सुरू - Marathi News | Siddharth Shukla Death SidNaaz fan slips into partial coma after learning about Sidharth Shukla's demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने फॅनला बसला मोठा धक्का! बातमी समजताच तरुणी गेली कोमात

Siddharth Shukla Death : सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा, यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाही. ...

'डोळ्यात पाणी आहे, पण...'; राखी सावंतने सांगितली सिद्धार्थच्या आईची अवस्था - Marathi News | sidharth shuklas mother cried and kept saying chala gaya informs rakhi sawant video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डोळ्यात पाणी आहे, पण...'; राखी सावंतने सांगितली सिद्धार्थच्या आईची अवस्था

Sidharth shukla : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सिद्धार्थची प्राणज्योत मालवली. मात्र त्याची ही एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. ...

Fitness Tips : ....म्हणून जिममध्ये तासनतास घाम गाळूनही बॉलीवुड सेलिब्रिटींना होतात गंभीर आजार; तज्ज्ञांनी सांगितलं कारण - Marathi News | Fitness Tips : Why fitness freak bollywood stars and celebrities are getting many diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fitness Tips : ....म्हणून जिममध्ये तासनतास घाम गाळूनही बॉलीवुड सेलिब्रिटींना होतात गंभीर आजार; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Fitness Tips : लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय की जीममध्ये घाम गाळणारे बॉलिवूड अभिनेते आणि  सेलिब्रिटी कमी वयात गंभीर आजारांचे शिकार कसे होतात.  ...

Sidharth Shukla Funeral: शहनाज गिलची अवस्था बघून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल; पाहा फोटो - Marathi News | shehnaz gill crying badly at siddharth shukla funeral see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sidharth Shukla Funeral: शहनाज गिलची अवस्था बघून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल; पाहा फोटो

Shehnaz Gill At Sidharth Shukla Funeral: ‘सिड’ला शेवटचं अलविदा म्हणण्यासाठी पोहोचली शहनाज गिल ...

Video : सिद्धार्थ-शहनाजचा 'तो' रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल - Marathi News | sidharth-shukla-and-shehnaaz-gill-last-on-screen-romance-video-goes-viral-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सिद्धार्थ-शहनाजचा 'तो' रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल

Sidharth shukla: सिद्धार्थच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का त्याची मैत्री शहनाज गिल हिला बसला आहे. ...

खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी नेटकऱ्यांनी वाहिली 'या' अभिनेत्याला श्रद्धांजली - Marathi News | Rudeness! Instead of Siddharth Shukla, netizens paid homage to the 'Ya' actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी नेटकऱ्यांनी वाहिली 'या' अभिनेत्याला श्रद्धांजली

Sidharth Shukla Death: काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणा करत सिद्धार्थ शुक्लाऐवजी 'रंग दे बसंती'फेम अभिनेता सिद्धार्थ याला श्रद्धांजली वाहिली आहे. ...

'...ते पाहून काळीज तुटले', सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाजला पाहून अली गोनी झाला भावुक - Marathi News | '... I was saddened to see that', Ali Goni became emotional after seeing Shehnaz after the death of Siddharth Shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...ते पाहून काळीज तुटले', सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाजला पाहून अली गोनी झाला भावुक

बिग बॉस १३चा विजेता आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. ...