लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा, मराठी बातम्या

Siddharth malhotra, Latest Marathi News

WHAT! लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा​-​कियारा अडवाणीचे ब्रेकअप, एकमेकांना भेटणं केलं बंद - Marathi News | Shershaah actors sidharth malhotra and kiara advani part ways read all details here about breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT! लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा​-​कियारा अडवाणीचे ब्रेकअप, एकमेकांना भेटणं केलं बंद

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. ...

Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला - Marathi News | Ranbir Alia Wedding : KRK trolls Sidharth Malhotra over Alia Bhatt wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला

Ranbir Alia Wedding : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्टुडंट ऑफ द इअर' दरम्यान आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. ...

सिद्धार्थ मल्होत्रानं सोडली मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स, अभिनेत्यानं आता उचललं हे मोठं पाऊल - Marathi News | Siddharth Malhotra leaves management company Matrix, actor takes big step | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रानं सोडली मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स, अभिनेत्यानं आता उचललं हे मोठं पाऊल

Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राने पदार्पण केले तेव्हा त्याचे सर्व कामकाज मॅट्रिक्स एण्टरटेन्मेंट पाहत होती. मात्र, अलीकडेच या शेरशाह स्टारने एजेन्सीशी असलेले ९ वर्षांचे संबंध तोडले आहेत. ...

Dadasaheb Phalke IFF Awards 2022: रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता, सिद्धार्थ मल्होत्रा ‘क्रिटीक्स बेस्ट अ‍ॅक्टर’ - Marathi News | Dadasaheb Phalke IFF Awards 2022 ranveer singh best actor Sidharth Malhotra wins Critics Best Actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता, सिद्धार्थ मल्होत्रा ‘क्रिटीक्स बेस्ट अ‍ॅक्टर’

Dadasaheb Phalke IFF Awards 2022: मुंबईत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा थाटात पार पडला. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बाजी मारली. ...

Video: वेगवेगळ्या गाडीने आलेत आणि मग..., सिद्धार्थ व कियारा मालदीवमध्ये साजरा करणार थर्टी फर्स्ट - Marathi News | Rumoured lovebirds Sidharth Malhotra and Kiara Advani off for New Year vacay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगवेगळ्या गाडीने आलेत आणि मग..., सिद्धार्थ व कियारा मालदीवमध्ये साजरा करणार थर्टी फर्स्ट

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra ) व कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी अद्याप आपलं नातं ऑफिशिअल केलेलं नाही. पण आता कदाचित सांगण्यासारखं काहीही राहिलं नाही... ...

कदाचित यांचंही ठरलं...! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी नव्या वर्षात देणार ‘गुडन्यूज’? - Marathi News | did Sidharth Malhotra and Kiara Advani all set to make relationship official in 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कदाचित यांचंही ठरलं...! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी नव्या वर्षात देणार ‘गुडन्यूज’?

Sidharth Malhotra and Kiara Advani : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी आपलं रिलेशनशिप शेवटपर्यंत लपवून ठेवलं आणि अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आता बॉलिवूडमध्ये याच कहाणीची पुनरावृत्ती होऊ शकते... ...

Lokmat Most Stylish Awards: सनी लिओनीचं मराठी, शिल्पाची अदाकारी, सारा-अनन्याची जुगलबंदी अन् सिद्धू-सिद्धार्थनं मनं जिंकली! - Marathi News | lokmat facilitates most stylish personality from film fashion fitness politics field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीचं मराठी, शिल्पाची अदाकारी, सारा-अनन्याची जुगलबंदी अन् सिद्धू-सिद्धार्थनं मनं जिंकली!

Lokmat Most Stylish Awards: विविध क्षेत्रांमधील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा लोकमतकडून सन्मान; दिमाखदार सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती ...

'शेरशाह' आता 'योद्धा'च्या भूमिकेत;Sidharth Malhotra चा लूक पाहून येईल अंगावर काटा - Marathi News | sidharth malhotra to star in karan johar action film yodha see first look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शेरशाह' आता 'योद्धा'च्या भूमिकेत;Sidharth Malhotra चा लूक पाहून येईल अंगावर काटा

Yodha: करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 'योद्धा' या अॅक्शन चित्रपटाच्या फ्रेंचाइजीची घोषणा केली होती. त्यानंतर यातील सिद्धार्थचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ...