लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा, मराठी बातम्या

Siddharth malhotra, Latest Marathi News

Thank God : काय सांगता? ‘थँक गॉड’चा अर्धा बजेट अजयवर खर्च झाला, इतकं घेतलं मानधन!! - Marathi News | Thank God star cast fees ajay devgn sidharth malhotra rakul preet sing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thank God : काय सांगता? ‘थँक गॉड’चा अर्धा बजेट अजयवर खर्च झाला, इतकं घेतलं मानधन!!

Thank God Star cast fees: ‘थँक गॉड’ हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. या चित्रपटातील कलाकारांनी विशेषत: अजय देवगणनं घेतलेल्या मानधनाची जोरदार चर्चा आहे. ...

Ajay Devgn: आमिर, अक्षयनंतर आता अजय देवगणवर भडकले नेटकरी, काय आहे कारण? - Marathi News | Ajay Devgn upcoming film Thank God faces boycott trend on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajay Devgn: आमिर, अक्षयनंतर आता अजय देवगणवर भडकले नेटकरी, काय आहे कारण?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंड करतोय. हा ट्रेंड बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना महागात पडला. आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आला आहे. ...

Pooja Sawant : पूजा सावंतला करायचंय लग्न...! नवरा म्हणून हवा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायॅफ्रेन्ड!! - Marathi News | bus bai bus pooja sawant talk about her crush on sidharth malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : पूजा सावंतला करायचंय लग्न...! नवरा म्हणून हवा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायॅफ्रेन्ड!!

Pooja Sawant : होय, पूजाने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कुणासोबत? तर बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्यासोबत... ...

'तू तर मोठ्या बढाया मारतोस'; कियारा-सिद्धार्थमध्ये वादाची ठिणगी? - Marathi News | kiara advani and sidharth malhotra celebrate one year of shershaah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू तर मोठ्या बढाया मारतोस'; कियारा-सिद्धार्थमध्ये वादाची ठिणगी?

Kiara advani: अलिकडेच कियाराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने सिद्धार्थला टॅग केलं होतं. ...

सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ब्रेकअपच्या अफवांनंतर कियारा अडवाणीने सांगितला लग्नाचा प्लॅन? - Marathi News | After breakup rumours with sidharth malhotra kiara advani reveals her wedding plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ब्रेकअपच्या अफवांनंतर कियारा अडवाणीने सांगितला लग्नाचा प्लॅन?

कियारा अडवाणी सध्या तिचा सिनेमा 'भूल भुलैया 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं झालं ब्रेकअप? समोर आले त्यांच्या नात्याबाबतचे अपडेट - Marathi News | Sidharth Malhotra and Kiara Advani breakup shocking facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं झालं ब्रेकअप? समोर आले त्यांच्या नात्याबाबतचे अपडेट

Kiara Advani-Siddharth Malhotra Break-Up : जेव्हा कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली त्यांच्या फॅन्सना धक्का बसला. सगळ्यांनाच त्यांच्या नात्याबाबतचं सत्य जाणून घ्यायचं आहे. ...

WHAT! लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा​-​कियारा अडवाणीचे ब्रेकअप, एकमेकांना भेटणं केलं बंद - Marathi News | Shershaah actors sidharth malhotra and kiara advani part ways read all details here about breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT! लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा​-​कियारा अडवाणीचे ब्रेकअप, एकमेकांना भेटणं केलं बंद

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. ...

Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला - Marathi News | Ranbir Alia Wedding : KRK trolls Sidharth Malhotra over Alia Bhatt wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला

Ranbir Alia Wedding : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्टुडंट ऑफ द इअर' दरम्यान आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. ...