लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
दिस सरले! अमेय वाघनं शेअर केला लग्नाचा Unseen Video, म्हणाला, "आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस" - Marathi News | Amey Wagh-sajiri Deshpande Unseen Wedding Video Upcoming Marathi Movie Fussclass Dabhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिस सरले! अमेय वाघनं शेअर केला लग्नाचा Unseen Video, म्हणाला, "आयुष्यातला सगळ्यात..."

अमेय वाघने त्याच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

सिद्धार्थ-मिताली पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं रिलीज - Marathi News | Siddharth Chandekar-Mithali Mayekar will be seen together in a movie for the first time, the song 'Dis Sarle' from 'Fasklass Dabhade' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-मिताली पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं रिलीज

Fussclass Dabhade Movie : 'फसक्लास दाभाडे'मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. ...

फोटोतील 'या' दोन मुलांना ओळखलं का? आता २० वर्षांनी मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत हे अभिनेते - Marathi News | marathi actor siddharth chandekar shared photo with amey wagh 20 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' दोन मुलांना ओळखलं का? आता २० वर्षांनी मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत हे अभिनेते

फोटोत दिसणारी दोन मुलं आज मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत. पण, हा फोटो पाहून आता त्यांना ओळखणं कठीण आहे.  ...

खुळ्या भावंडाची इरसाल श्टोरी..., 'फसक्लास दाभाडे'चा मजेशीर टीझर रिलीज - Marathi News | A heartwarming story of a brother-in-law..., fun teaser of 'Fussclass Dabhade' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुळ्या भावंडाची इरसाल श्टोरी..., 'फसक्लास दाभाडे'चा मजेशीर टीझर रिलीज

Fussclass Dabhade Teaser : 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. ...

"जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज...", अमेय वाघसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट - Marathi News | siddharth chandekar share post for amey wagh on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज...", अमेय वाघसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट

सिद्धार्थ चांदेकरने आपल्या खास मित्राला अगदी हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या.  ...

"नकोच तो अंधार.." अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! - Marathi News | Siddharth Chandekar Share Photo On Social Media Wish Of Fans Diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नकोच तो अंधार.." अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ...

"आपण गटांगळ्या खाल्ल्या. कधी तू, कधी मी...", सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | "We ate ganglinga. Sometimes you, sometimes me...'', Siddharth Chandekar's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण गटांगळ्या खाल्ल्या. कधी तू, कधी मी...", सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण - Marathi News | siddharth chandekar mother seema chandekar talk about her 2nd marriage at the age of 57 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण

...म्हणून या वयात दुसरं लग्न केलं, सिद्धार्थ चांदेकरच्या आईने स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या- " ३ वर्षांपूर्वी एका अपघातात..." ...