लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
'फसक्लास दाभाडे'ची इंग्लंडवारी! हेमंत ढोमे पोस्ट शेअर करत म्हणाला- "माझं एक स्वप्न पूर्ण होतंय..." - Marathi News | 'Fussclass Dabhade's' England tour! Hemant Dhome shared the post and said- ''One of my dreams is coming true...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फसक्लास दाभाडे'ची इंग्लंडवारी! हेमंत ढोमे पोस्ट शेअर करत म्हणाला- "माझं एक स्वप्न पूर्ण होतंय..."

Fussclass Dabhade Movie : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा बहुप्रतिक्षित चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला असून हे दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. ...

तायडे आणि तिची फसक्लास फॅमिली! क्षिती जोगने शेअर केले 'फसक्लास दाभाडे'च्या सेटवरील मजेशीर फोटो - Marathi News | Fussclass dabhade movie bts photos share by kshiti jog marathi actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तायडे आणि तिची फसक्लास फॅमिली! क्षिती जोगने शेअर केले 'फसक्लास दाभाडे'च्या सेटवरील मजेशीर फोटो

क्षिती जोगने फसक्लास दाभाडेच्या सेटवरील खास फोटो शेअर केलेत ...

दाभाडे फॅमिली बॉक्स ऑफिसवर 'फसक्लास'! हेमंत ढोमेच्या सिनेमाने तीन दिवसांतच केली बंपर कमाई - Marathi News | hemant dhome marathi movie fusclass dabhade box office collection day 3 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाभाडे फॅमिली बॉक्स ऑफिसवर 'फसक्लास'! हेमंत ढोमेच्या सिनेमाने तीन दिवसांतच केली बंपर कमाई

'फसक्लास दाभाडे' सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

"सगळे कसे वेडे आणि...", 'फसक्लास दाभाडे' सिनेमा पाहून संतोष जुवेकरने दिली प्रतिक्रिया - Marathi News | ''How crazy everyone is and...'', Santosh Juvekar's reaction after watching the movie 'Fussclass Dabhade' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळे कसे वेडे आणि...", 'फसक्लास दाभाडे' सिनेमा पाहून संतोष जुवेकरने दिली प्रतिक्रिया

Fussclass Dabhade Movie : हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि लिखित 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. अभिनेता संतोष जुवेकरने देखील हा चित्रपट पाहून त्यावर प्रतिक्रिया दिलीय. ...

Fussclass Dabhade Movie Review: 'दाभाडे' कुटुंबाची कहाणी लय भारी की कंटाळवाणी? कसा आहे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, जाणून घ्या - Marathi News | fussclass dabhade marathi movie review starring amey wagh siddharth chandekar kshiti jog hement dhome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fussclass Dabhade Movie Review: 'दाभाडे' कुटुंबाची कहाणी लय भारी की कंटाळवाणी? कसा आहे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, जाणून घ्या

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा थिएटरमध्ये पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू (fussclass dabhade) ...

हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? बॉक्स ऑफिसचे आकडे समोर - Marathi News | Hemant Dhome fussclass dabhade movie box office report day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? बॉक्स ऑफिसचे आकडे समोर

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, जाणून घ्या (fussclass dabhade) ...

'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | Vaidehi Parshurami Review Fussclass Dabhade Movie Hemant Dhome Siddharth Chandekar Kshiti Jog Amey Wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

वैदेही परशुरामीने नुकतंच 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यानंतर तिने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. ...

"हा चित्रपट चालेल याबाबतीत माझ्या मनात..."; जितेंद्र जोशी 'फसक्लास दाभाडे' पाहून काय म्हणाला? - Marathi News | jitendra joshi comment on fussclass dabhade movie directed by hemant dhome amey wagh siddharth chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट चालेल याबाबतीत माझ्या मनात..."; जितेंद्र जोशी 'फसक्लास दाभाडे' पाहून काय म्हणाला?

'फसक्लास दाभाडे' पाहून मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीने त्याची खास प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे (fussclass dabhade) ...