शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : खरंच... तुझी प्रत्येक गोष्ट आवडते...! बायकोसाठी सिद्धार्थ चांदेकरची रोमॅन्टिक पोस्ट

फिल्मी : अभिनेत्री प्रिया बापट 'ती'ला करतेय मिस, जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये शिरलेला तोच हा बिबट्या, आता फिरतोय सिद्धार्थ चांदेकरच्या घरामागे

फिल्मी : 'शेपटीवाल्या प्राण्यांची भरली आहे सभा!', बिबट्यानंतर सिद्धार्थच्या इमारतीच्या आवारात दिसला आणखी एक नवा प्राणी

फिल्मी : 'पाहुणा तो नाही, आम्ही आहोत, हे आहे त्याचं घर'; सिद्धार्थ चांदेकरच्या इमारतीच्या आवारात दिसला नवा पाहुणा

फिल्मी : रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णीसह या मराठी कलाकारांनी दिल्या गुढीपाडवाच्या शुभेच्छा

फिल्मी : हे काय वागणं आहे सिद्धार्थ?  मिताली मयेकरने नवरोबाला विचारला जाब

फिल्मी : लग्नानंतर आणखी सुंदर दिसतेय मिताली मयेकर, गुलाबी साडीतल्या फोटोला मिळतेय पसंती

फिल्मी : मितालीने अशी साजरी केली सिद्धार्थसोबत लग्नानंतरची पहिली होळी, म्हणाली- हे ही बदलेल...

फिल्मी : 'सांग तू आहेस का'मध्ये लगीनघाई, स्वराज आणि कृतिकाच्या वेडिंग लूकची होतेय चर्चा