MUDA Scam Case : माझ्याविरोधात सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या पत्नीने हा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे मी स्वतःच हैराण झालो आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ...
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जागा परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ...
याचिकाकर्ते स्नेहमोयी कृष्णा यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. ...