lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धारामय्या

सिद्धारामय्या

Siddaramaiah, Latest Marathi News

कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकणार; काॅंग्रेसने ठेवले लक्ष्य; केंद्र सरकारवर आरोपही - Marathi News | Will win 20 out of 28 Lok Sabha seats in Karnataka; The target set by the Congress; Allegations against the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकणार; काॅंग्रेसने ठेवले लक्ष्य; केंद्र सरकारवर आरोपही

‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एक बैठक बोलावली होती. ...

कर्नाटक काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; आता एक नाही तर तीन नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा - Marathi News | Karnataka Politics: Controversy in Karnataka Congress; Three leaders claimed the post of Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; आता एक नाही तर तीन नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा

Karnataka Politics: डीके शिवकुमार यांच्यासह प्रियांक खर्गे आणि जी परमेश्वर मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. ...

कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या - Marathi News | Everyone living in Karnataka must speak and learn Kannada says chief minister Siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या

कन्नड भाषेबद्दल नसलेले पोषक वातावरण याचा दाखला देत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खेद व्यक्त केला. ...

Modi बंगळूरुमध्ये पण मुख्यमंत्री Siddaramaiah का आले नाहीत, पंतप्रधानांनीच दिलं स्पष्टीकरण.. | SA4 - Marathi News | Why Chief Minister Siddaramaiah did not come to Modi in Bangalore, the Prime Minister himself gave an explanation.. | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Modi बंगळूरुमध्ये पण मुख्यमंत्री Siddaramaiah का आले नाहीत, पंतप्रधानांनीच दिलं स्पष्टीकरण.. | SA4

Modi बंगळूरुमध्ये पण मुख्यमंत्री Siddaramaiah का आले नाहीत, पंतप्रधानांनीच दिलं स्पष्टीकरण.. | SA4 ...

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा   - Marathi News | The Siddaramaiah government collapsed before the 2024 Lok Sabha elections, claims the senior leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा  

Karnataka: मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, ...

"हे काय चाललंय, आम्ही वैतागलोय", शेजाऱ्यानेच अडवली CM सिद्धारामय्या यांची कार अन्... - Marathi News | Karnataka Chief Minister Siddaramaiah's neighbors had an argument over parking  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे काय चाललंय, आम्ही वैतागलोय", शेजाऱ्यानेच अडवली सिद्धारामय्या यांची कार अन्...

Senior Citizen stops Siddaramaiah's Car : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यासोबत एक अनोखी घटना घडली.  ...

'तो' शापित दरवाजा मुख्यमंत्र्यांनी उघडला, वास्तुदोषामुळे अनेक वर्षांपासून होता बंद - Marathi News | 'That' cursed door was opened by the Chief Minister siddaramaiah, which had been closed for many years due to architectural defects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' शापित दरवाजा मुख्यमंत्र्यांनी उघडला, वास्तुदोषामुळे अनेक वर्षांपासून होता बंद

Siddaramaiah: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनेक वर्षांपासून बंद असलेला मुख्यमंत्री कार्यालयाचा दक्षिणाभिमुख दरवाजा आज उघडला व त्याच दरवाजातून दालनात प्रवेश केला. ...

“महाराष्ट्राचे भ्रष्ट शिंदे-फडणवीस सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा”: सिद्धरामय्या - Marathi News | karnataka cm siddaramaiah said overthrow the corrupt shinde fadnavis govt in maharashtra and bring congress to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राचे भ्रष्ट शिंदे-फडणवीस सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा”: सिद्धरामय्या

Siddaramaiah In Sangli Maharashtra: भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजप असे समीकरण आहे, अशी टीका सिद्धरामय्यांनी केली. ...