लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धारामय्या

सिद्धारामय्या

Siddaramaiah, Latest Marathi News

कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप - Marathi News | Siddaramaiah blames PM Modi, Amit Shah for Karnataka crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. ...

Karnataka Political Crisis: काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार वाचवण्यासाठी धडपड - Marathi News | Karnataka Political Crisis: All the Congress ministers resign, struggle to save the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Political Crisis: काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार वाचवण्यासाठी धडपड

लवकरच मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. ...

...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा - Marathi News | ... then we support the this person for Chief Minister post for the protection of the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा

आमदारांच्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेले कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार टिकवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...

भाजपाकडून पुन्हा 'ऑपरेशन लोट्स', सिद्धरामय्या यांचा आरोप - Marathi News | congress jds mla resign in karnataka govt siddaramaiah say it is operation kamala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून पुन्हा 'ऑपरेशन लोट्स', सिद्धरामय्या यांचा आरोप

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र कर्नाटकात सर्व काही ठिक असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. ...

अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान - Marathi News | Sarkaramaye created masterplan to save the unstable Karnataka government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान

कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे. ...

काँग्रेस आक्रमक; स्वपक्षातील दिग्गज नेत्याचं केलं निलंबन - Marathi News | Congress aggressive; Suspension of the leader roshan baig | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आक्रमक; स्वपक्षातील दिग्गज नेत्याचं केलं निलंबन

बेग यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते सिद्धरमया यांच्याविरुद्ध वादग्रस्त टीका केली होती. ...

टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल - Marathi News | siddaramaiah make controversial statement on Tilak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल

सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...

काँग्रेस नेते सिद्धारामय्यांचे महिलेशी गैरवर्तन, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Congress leader Siddaramaiah misbehaving with a woman, video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते सिद्धारामय्यांचे महिलेशी गैरवर्तन, व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...