लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धारामय्या

सिद्धारामय्या

Siddaramaiah, Latest Marathi News

“मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य - Marathi News | karnataka former cm congress siddaramaiah says i am hindu will eat beef if i want to targets rss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य

“बीफ खाणारे कोणत्याही एका समुदायाचे नाहीत. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असंही सिद्धरामय्या म्हणाले. ...

"अंत्यसंस्काराची व्यवस्था करा"; सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्यासह 63 जणांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Siddaramaiah, 63 others in Karnataka getting death threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अंत्यसंस्काराची व्यवस्था करा"; सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्यासह 63 जणांना जीवे मारण्याची धमकी

Siddaramaiah, 63 others in Karnataka getting death threats : माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला अशा प्रकारच्या धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे. ...

पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये कलह, दोन बड्या नेत्यांमधील वादाने हायकमांडचे टेंन्शन वाढवले  - Marathi News | In another state after Punjab and Rajasthan, the quarrel in the Congressquarrels between Siddharmaiah and Sivakumar increased the trouble of Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये कलह, दोन बड्या नेत्यांमधील वादाने हायकमांडचे टेंन्शन वाढवले 

Congress Politics News: राजस्थान, पंजाबसारख्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांनी पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यात आता अजून एका राज्यात अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. ...

मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय - Marathi News | Karnataka Waqf Board bars use of loudspeakers between 10 pm to 6 am during azaan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

Karnataka : लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करण्यात यावा, असंही पत्रकात करण्यात आलं नमूद ...

"काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला", कुमारस्वामींचा गंभीर आरोप - Marathi News | former karnataka cm hd kumaraswamy attacks on congress on his party defeat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला", कुमारस्वामींचा गंभीर आरोप

HD Kumaraswamy And Congress : काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. ...

CoronaVirus News : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus Marathi News Former Karnataka CM Siddaramaiah tested positive COVID19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

सिद्धरामय्या, कुमारस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा, न्यायालयाचा आदेश - Marathi News | Siddaramaiah, Kumaraswamy charged with sedition, court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या, कुमारस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा, न्यायालयाचा आदेश

लोकसभा निवडणुकांच्या काळात प्राप्तिकर खात्याच्या धाडींविरोधात निदर्शने केल्याने या नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना - Marathi News | siddaramaiah compared pm modi to hitler calling central government a fascist government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...