लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्वेता तिवारी

श्वेता तिवारी, मराठी बातम्या

Shweta tiwari, Latest Marathi News

'माझ्या मुलाला एकटं सोडून आफ्रिकेत मारतेय मजा', अभिनव कोहलीनं श्वेता तिवारीवर केला आरोप - Marathi News | Abhinav Kohli accuses Shweta Tiwari of having fun leaving her son alone in Africa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या मुलाला एकटं सोडून आफ्रिकेत मारतेय मजा', अभिनव कोहलीनं श्वेता तिवारीवर केला आरोप

अभिनव कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो श्वेता तिवारीवर आरोप करताना दिसतो आहे. ...

म्हणून श्वेता तिवारीची मुलगी पलकने इस्टाग्रामला केले ‘गुडबाय’! अकाऊंट केले डिलीट, चर्चेला उधाण - Marathi News | Shweta Tiwari’s daughter Palak deletes her Instagram account amid her mother’s ugly spat with Abhinav Kohli? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून श्वेता तिवारीची मुलगी पलकने इस्टाग्रामला केले ‘गुडबाय’! अकाऊंट केले डिलीट, चर्चेला उधाण

पलक तिवारीचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली. ...

श्वेता तिवारीच्या दुस-या पतीसह सुरु असलेल्या वादात पहिल्या पतीची झाली एंट्री, राजा चौधरी म्हणाला.... - Marathi News | Raja Chaudhary says it's Shweta Tiwari's bad luck that both her marriages failed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीच्या दुस-या पतीसह सुरु असलेल्या वादात पहिल्या पतीची झाली एंट्री, राजा चौधरी म्हणाला....

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी सात वर्ष एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेतला होता. राजा चौधरीनंतर श्वेताने अभिनव कोहलीसह लग्न केले होते. मात्र अभिनव कोहलीसह तिचा घटस्फोट झाला असून मुलाची कस्टडी श्वेताकडे आहे. ...

धक्कादायक, श्वेता तिवारीचा पती अभिनवचा लज्जास्पद प्रकार CCTV कैद, तिच्यासह मुलांचाही सुरु मानसिक छळ - Marathi News | Shweta Tiwari shares shocking CCTV footage of Abhinav Kohli manhandling her, says 'will eventually delete it' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक, श्वेता तिवारीचा पती अभिनवचा लज्जास्पद प्रकार CCTV कैद, तिच्यासह मुलांचाही सुरु मानसिक छळ

श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यातला वाद जगासमोर आला आहे. ...

'तुम गिरी हुई थीं, और गिरती जा रही हो..', श्वेता तिवारीवर अभिनय कोहलीने केला पलटवार - Marathi News | Abhinav kohli hits back on shweta tiwari claim of not contributing a penny for son reyansh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम गिरी हुई थीं, और गिरती जा रही हो..', श्वेता तिवारीवर अभिनय कोहलीने केला पलटवार

अभिनवने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्वेता तिवारी जोरादर हल्ला चढवला आहे. ...

इतका ड्रामा का? पती अभिनव कोहलीचा ‘राडा’ पाहून श्वेता तिवारी भडकली  - Marathi News | shweta tiwari hits back on abhinav kohlis accusations says why he is doing drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतका ड्रामा का? पती अभिनव कोहलीचा ‘राडा’ पाहून श्वेता तिवारी भडकली 

श्वेता तिवारी ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये झळकणार आहे. त्यासाठी ती केपटाऊनला रवाना झाली आहे. श्वेता केपटाऊनला पोहोचली ना पोहोचली तोच, तिचा पती अभिनव कोहली याने सोशल मीडियावर जबरदस्त राडा घातला. ...

Manoj Tiwari ने लपवून ठेवली होती दुस-या लग्नाची गोष्ट, आज सेलिब्रेट करतायेत लग्नाचा पहिला वाढदिवस - Marathi News | manoj tiwari second wife surabhi tiwari shared photo on first wedding anniversary and write emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manoj Tiwari ने लपवून ठेवली होती दुस-या लग्नाची गोष्ट, आज सेलिब्रेट करतायेत लग्नाचा पहिला वाढदिवस

फार काळ काही ते लपवून ठेवू शकले नाहीत. कारण दुसरी पत्नी सुरभीपासून त्यांना दुसरी मुलगी झाली. त्यावेळी त्यांचे लग्न जगा समोर आले होते. ...

'मला काठीनं झोडलं', अभिनव कोहलीने सांगितले श्वेता तिवारीसोबतच्या भांडणा मागचे कारण - Marathi News | Abhinav kohli alleges shweta tiwar had beaten me with stick | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला काठीनं झोडलं', अभिनव कोहलीने सांगितले श्वेता तिवारीसोबतच्या भांडणा मागचे कारण

श्वेताने एका मुलाखतीत म्हटले होते की ती अभिनवने तिच्यावर हात उचलला. ...