लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शुभमन गिल

शुभमन गिल

Shubhman gill, Latest Marathi News

IND vs BAN: अक्षरची हॅटट्रिक हुकली, रोहित शर्मा म्हणाला- "याची शिक्षा म्हणून मी उद्या..." - Marathi News | Rohit Sharma funny answer on dropped catch missed axaar patel hat trick may take him for dinner tommorow Champions Trophy 2025 IND vs BAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: अक्षरची हॅटट्रिक हुकली, रोहित शर्मा म्हणाला- "याची शिक्षा म्हणून मी उद्या..."

Rohit Sharma Axar Patel Champions Trophy 2025 IND vs BAN: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना ६ गडी राखून जिंकला ...

स्लो पिचवर संयमी खेळी! वनडेतील टॉपर शुबमन गिलच्या भात्यातून आली बॅक टू बॅक सेंच्युरी - Marathi News | IND vs BAN Shubman Gill Smashes Second Consecutive ODI Century First ICC Champions Trophy 2025 Match Against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्लो पिचवर संयमी खेळी! वनडेतील टॉपर शुबमन गिलच्या भात्यातून आली बॅक टू बॅक सेंच्युरी

स्लो पिचवर संयमी खेळी करणाऱ्या शुबमन गिलनं नव्वदीच्या घरात पोहचल्यावर बॅक टू बॅक षटकार मारत आपल्या भात्यातील उत्तुंग फटकेबाजीचा नजराणा पेश केला. ...

सोपा वाटणारा पेपर थोडा अवघडच गेला; पण शेवटी भारतानं सामना जिंकला अन् गिलनं सेंच्युरीसह 'दिल' - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs BAN Shubman Gill Century After Mohammed Shami Picks Five Wickets Team India Win Against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोपा वाटणारा पेपर थोडा अवघडच गेला; पण शेवटी भारतानं सामना जिंकला अन् गिलनं सेंच्युरीसह 'दिल'

सामन्यात ट्विस्ट येतोय असं चित्र निर्माण झाले होते. पण शुबमन गिल आणि लोकेस राहुल जोडी जमली. अन् शेवटी भारतीय संघानं सामना जिंकला.   ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: कर्णधार रोहित शर्माची विराट कोहलीसह ४ खेळाडूंना थेट 'वॉर्निंग', काय म्हणाला? - Marathi News | Rohit Sharma press conference Before the Champions Trophy 2025 captain gave warning to Top 4 Indian batters Virat Kohli Shubman Gill Shreyas Iyer IND vs BAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy 2025: रोहितने विराटसह ४ खेळाडूंना दिली थेट 'वॉर्निंग', काय म्हणाला?

Rohit Sharma Team India, Champions Trophy 2025 IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना उद्या बांगलादेश संघाविरुद्ध रंगणार आहे. ...

पाकला भिडण्याआधीच शुबमन गिलनं दिली बाबरला धोबीपछाड! पटकवला वनडेतील 'नंबर वन' ताज! - Marathi News | Shubman Gill Dethrones Babar Azam To Become No 1 Batter In ICC ODI Rankings ICC Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकला भिडण्याआधीच शुबमन गिलनं दिली बाबरला धोबीपछाड! पटकवला वनडेतील 'नंबर वन' ताज!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी मॅच पाकिस्तानची पण टीम इंडियाच्या ताफ्यातून आली आनंदाची बातमी ...

शुबमन गिलचा तुफान बॅटिंग फॉर्म वाढवतोय पाकिस्तानच्या बाबर आझमचं टेन्शन, 'हे' आहे कारण - Marathi News | Shubman Gill explosive batting form is increasing Pakistan Babar Azam tension ICC ODI Rankings Batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलचा तुफान बॅटिंग फॉर्म वाढवतोय पाकिस्तानच्या बाबरचं टेन्शन, कारण...

Shubman Gill Babar Azam, IND vs PAK Champions Trophy 2025 : शुबमन गिलने इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत ठोकलं धमाकेदार शतक ...

नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा धमाका, धडाकेबाज शतक ठोकत 'विराट' विक्रम केला! या खास यादीत झाला समावेश - Marathi News | ind vs eng Shubman Gill's explosion at Narendra Modi Stadium, smashing a blistering century, now Included in this special list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा धमाका, धडाकेबाज शतक ठोकत 'विराट' विक्रम केला! या खास यादीत झाला समावेश

एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे ७ वे शतक आहे. त्याने ९५ चेंडूत आपले हे शतक पूर्ण केले. तसेच, १०२ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११२ धावा फटकावल्या. ...

IND vs ENG : गिलची सेंच्युरी; विराट-अय्यरची फिफ्टी! टीम इंडियानं सेट केलं ३५७ धावांचं टार्गेट - Marathi News | India vs England 3rd ODIShubman Gill hundred Virat Kohli And Shreyas Iyer fifty IND to 356 Runs vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : गिलची सेंच्युरी; विराट-अय्यरची फिफ्टी! टीम इंडियानं सेट केलं ३५७ धावांचं टार्गेट

इंग्लंडसाठी या धावसंख्येचा पाठलाग करणं नसेल सोपं, कारण... ...