लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शुभमन गिल

Shubman Gill News in Marathi | शुभमन गिल मराठी बातम्या

Shubhman gill, Latest Marathi News

"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर  - Marathi News | Ind Vs Eng, 1st Test: ''...so we lost'', Shubman Gill blamed the team for the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 

Ind Vs Eng, 1st Test: पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल याने संघाच्या झालेल्या पराभवामागचं कारण सांगितलं आहे. ...

ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं - Marathi News | ENG vs IND 1st Test Five Reasons why Team India fell to Defeat at Headingley Against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं

मोक्याच्या क्षणी झालेल्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या. ...

ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी - Marathi News | ENG vs IND Shubman Gill Team India Make History But Loss First Headingley Leeds Test Against England Ben Duckett Century Joe Root Zak Crawley Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

इंग्लंडच्या संघाने या सामन्यात दुसऱ्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.  ...

ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट - Marathi News | England vs India 1st Test Shardul Thakur Gets Two Wickets In Two Balls Ben Duckett Harry Brook | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

बेन स्टोक्स-रुट जोडी फोडली तर विजयाचा मार्ग होईल आणखी सोपा  ...

ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा - Marathi News | ENG vs IND Zak Crawley And Ollie Pope Fall In Back To Back Overs From Prasidh Krishna | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा

टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर भारी ठरली इंग्लंडची सलामी जोडी ...

आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक - Marathi News | ENG vs IND Shubman Gill Follows Virat Kohli’s Iconic Red Tee Look Under The Whites The prince truly follows the king Viral Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शुबमन गिलचे तेवर; अगदी कोहलीसारखं सेलिब्रेशन अन्... ...

ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण... - Marathi News | ENG vs IND England Needs 350 More Runs To Win Team India Need 10 Wickets Jasprit Bumrah Big Hope But | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...

इथं जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी इंग्लंडसाठी जमेची बाजू ठरतात अन् भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा लागेल? यासंदर्भातील माहिती ...

...अन् ५ शतकांच्या जोरावर टीम इंडियानं रचला इतिहास; असं पहिल्यांदाच घडलं! - Marathi News | ENG vs IND First Time Team India Has Registered Five Centuries In A Test Match Yashasvi Jaiswal Shubman Gill Rishabh Pant KL Rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...अन् ५ शतकांच्या जोरावर टीम इंडियानं रचला इतिहास; असं पहिल्यांदाच घडलं!

याआधी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात एका सामन्यात टीम इंडियाकडून आली होती चार शतके ...