सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक' सिनेमातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते. Read More
Shriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्रिया अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...