बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...
बेलापूर परिसरातील गोखलेवाडी शिवारात कुत्र्याच्या मागावर असलेला बिबट्या विहिरीत पडला. मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचा-यांना यश आले. ...
श्रीरामपूर शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला गहू व कांदा पिकांना पावसाचा फटका बसला. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला व फळ पिकांचे उत्पादन यापूर्वीच ...
बेलापूर-पढेगाव रस्त्यावर असणा-या कानिफनाथ मंदिराजवळ मंगळवारी काटवनात एका तरुणाने आत्महत्या केली. श्रीरामपूर रस्त्यावर एक वृध्द इसमाचा मृतदेह आढळून आला. एकाच दिवशी या दोन घटना घडल्यामुळे संपूर्ण गाव हादरले. ...
श्रीरामपूर शहरातील व्यापा-याचा विवाह लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रति ...
श्रीरामपूर राहुरी मार्गावरील पुलावरून प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले. महिलेवर औषधोपचार सुरू आहेत. ...