श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे दोन बिबट्याने घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ...
श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे ...
खासदार डॉ.सुजय विखे यांनी श्रीरामपूर शहरात बुधवारी (१९ आॅगस्ट) रिक्षा चालविण्याचा अनुभव घेतला. रिक्षात माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांना बसविले. तीन चाकी रिक्षा चालविणे हे कठीण आहे. कशाचाच अंदाज येत नाही. त्यामुळे राज्यातील तीन पक्षांचे सरकार तरी ...
श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली. ...
पोलिसांना एखादा खर्च करावयाचा झाल्यास सर्रासपणे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे सौजन्य घेता येत नाही. त्यासाठी पोलिसांचेच कायद्याने हात बांधले गेले आहेत. मात्र त्यांनी थेट मद्यार्क कंपनीचे सौजन्य घेतले. सौजन्यातून पोलीस चौकी बांधली. सौजन्याचे जाहीर आ ...
श्रीरामपूर : बेलापूर येथील एका रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी (१८ जुलै) तब्बल १२ दिवसानंतर पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने सदर रुग्णाची शनिवारी सायंकाळी रॅपीड टेस्ट घेतली असता तो चक्क निगेटिव्ह आढळून आला. ...
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या मका हमी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकºयांपैैकी अवघ्या ६८ शेतक-यांची मका खरेदी झाली. अद्यापही २१८ शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
श्रीरामपूर तालुका व शहर काँग्रेस समितीच्या पदाधिकारी निवडी अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे पक्ष कार्र्यकर्त्यांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून येत आहे. ...