श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ३ लाख ५० हजारांचा निधी कोरोना साहाय्यतेसाठी जमविला. त्यातून ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका आरोग्य केंद्राला ते सुपूर्द केले. ...
शहरात गुरुवारी सायंकाळी साई सुपर मार्केट या मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ...
श्रीरामपूर : गेल्या सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह येथील एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला. ...
बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापा-याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचे रेखाचित्र जारी केले. बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीचा काहीसा मागमूस मिळाला आहे. ...