सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांना अहमदनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी मंगळवारी अपात्र ठरविले. यात कारखान्याचे माजी अध्यक्ष गलांडे, थोरात व शिंदे यांच्यासह भ ...
अनैतिक संबधास विरोध केल्यानं श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून केला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास इंद्रभान पवार असे खून झालेल्या पतीने नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी मनिषा पवार फरार झाली ...
श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील मध्यवस्तीत अॅड. शशिकांत गांधी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ...
श्रीरामपूर शहरात मालमत्ता खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन १० लाखाची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणावर तलवारीने वार करुन खून केला तर दुसरा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे ...
विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व अन्य तीन साथीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
दत्तनगर येथील तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच मालेगाव येथे नेऊन तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...