विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व अन्य तीन साथीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
दत्तनगर येथील तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच मालेगाव येथे नेऊन तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
नाशिक : पुढे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अंगावरील दागिने काढून ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या खेचणा-या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या इराणी टोळीतील पाच संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दि ...
विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचा अंतरिम आदेश श्रीरामपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पतीचा तेथील राहणीमानाचा दर्जा व आर्थिक मिळकत निकाल देताना गृहित धरण्यात आली आहे. ...
चोरीच्या मोबाईलचा आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून मोबाईल विक्री करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पकडले. त्यांच्याकडून दोन दरोड्यातील मोबाईल जप्त केले. ...
जातीच्या दाखल्याअभावी आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावरील उंडे अॅग्रो या कृषी सेवा केंद्रास बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमार आग लागली. आगीत सुमारे २० लाख रुपये किमतीची खते व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. ...