रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. ...
चांदेगाव येथे पुरातन महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता खोदकाम केले असता शुक्रवारी मानवी सांगाडे व जुन्या माठांचे पुरातन अवशेष आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे संपर्क साधला आहे. ...
रस्त्याच्या कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पंचायत समितीचे शाखाअभियंता अशोक मुंढे यांना श्रीरामपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु.बघेले यांनी शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरी व तब्बल ८५ लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. लाचलु ...
तालुक्यातील टाकळीभान येथे उसाच्या शेतात पाणी देत असताना रानडुकराने तरुण शेतक-यावर हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचाही या परिसरात संचार वाढल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. ...
शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकातूनही खर्च फिटला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाजत-गाजत व फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला. ...
सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांना अहमदनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी मंगळवारी अपात्र ठरविले. यात कारखान्याचे माजी अध्यक्ष गलांडे, थोरात व शिंदे यांच्यासह भ ...
अनैतिक संबधास विरोध केल्यानं श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून केला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास इंद्रभान पवार असे खून झालेल्या पतीने नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी मनिषा पवार फरार झाली ...