श्रीरामपूर परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू वाहनांवर गुरुवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. ...
तालुक्यातील वडाळा महादेव येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
तलाठी व ग्रामस्थांना डांबून ठेवत वाळू तस्करांनी डंपर पळवून नेल्याची घटना गोदावरी नदीपात्रात सराला येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेला भाचा खाणीत पाय घसरून बुडाला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या दुस-या भावाचा व मामीचा देखील पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव शिवारात आज दुपारी घडली. ...
श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा शिवारात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. ...