शिरसगाव हद्दीत रेल्वे उड्डानपुलाखाली अंधारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच तरुणांना शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे हत्यारे व दरोड्याचे साहित्य मिळून आले. ...
श्रीरामपूर-नेवासा मार्गावर खोकर फाटानजीक गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात भोकर येथील रामकृष्ण भोईटे व त्यांच्या पत्नी रोहिणी यांचा मृत्यू झाला. ...
शहरातील अशोक रेसिडेन्सीच्या समोरील मथुरा विदाराम बालाणी यांच्या बंगल्यावर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे. ...
गंठण चोरीप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने श्रीरामपूर येथील चार आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपयाची दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कराळे यांनी सुनावली आहे. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने खोटे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. ...