गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ...
निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख ...
तालुक्यातील सराला गोवर्धन तसेच उक्कलगाव, दवणगाव परिसरात वाळू तस्करांनी बेसुमार उपसा केलेला असताना आता प्रवरा नदीपात्रातील वांगी परिसराकडे मोर्चा वळविला. ...
शौचालयातील मैला काढताना वायुमुळे गुदमरुन टाकीत पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. अन्य एक जण अत्यवस्थ असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
तालुक्यातील टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी राहुल नानासाहेब पवार (वय २८) यांनी बुधवारी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ...