Shrirampur Kanda Market : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात शनिवार (दि.२०) सप्टेंबर पासून मोकळा कांदा बाजार लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा आज गुरुवार (दि.१८) समितीच्या बैठकीत करण्यात आली. ...
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच वाढीव वाराई रद्द करण्याच्या हेतूने शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी महिला आघाडीच्या वतीने सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवा ...
संपकरीची हमाली, मापाई देण्याची मागणी पूर्णतः बेकायदेशीर आहे कारण शेतकरी मोकळा कांदा विक्रीसाठी आणताना डम्पिंग ट्रॉली मध्ये घेऊन येतो त्याचे वजन प्लेट काट्यावर करून काटा पावतीचे पैसे शेतकरीच देतात. ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार पैकी एक असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच टाकळीभान उपबाजार येथील मोकळा कांदा बाजार हमालांच्या वाराई मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादामुळे आज गुरुवार (दि.०७) पासून बेमुदत बंद करण्यात आला आहे. ...
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून युरिया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असून मेमध्ये झालेल्या पावसामुळे वेळेवर मशागतीसाठी खतांची प्रचंड गरज आहे. ...