माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वारंवार पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अधिकारी वर्ग पावले उचलत नाही. खासदार निधीतून डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जागा उपलब्ध करून दिली जात नाही, अशा विविध प्रकारच्या अडवणुकीवरून ...
वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी चिखलोली स्थानकाबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, या मागणीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली ...
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र एमआयडीसी निवासी विभागात सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील निळजे गावातील पोस्ट आॅफिस ते लोढा पलावा सिटीमध्ये हलविण्याच्या विरोधात निळजे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध सुरू केला. ...
शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला उत्तम पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची झालेली दुरवस्था खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार एमएमआरडीएच्या निदर्शनास आणली होती. त्यानूसार एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्यास सकरात् ...
जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे य ...
डोंबिवली: हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवली शिवसेना शहर शाखेने ‘सायकल रॅली’चे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोरून मोठ्या जल्लोषात निघाली. त्यासाठी शहरातील विविध ...